आई रमाई

 


💐   *आई रमाई*    💐

**

किती गोडवे गाऊ रमाई,

आम्हावरी अनंत उपकार केले,

चंदनापरि झिझून लोकांसाठी,

स्वतः रक्ताचे पानी केले।

**

साहेबांची पत्नी असून रमाई ने,

अति कबाड कष्ट केले,

गोवरया वेचुन मातेने,

बाबा ला पैसे पुरविले।

**

स्वतः राही रमा बिमार,

तरी साहेबांना सांभाळीले,

दीन दुबळीयांच्या सेवे साठी,

रमाई ने जीवन अर्पिले ।

**

धरला नाही हट्ट दागिन्या चा,

फाटकेच लूगडे वापरिले,

झोपली उपासी पोटी कितिदा,

कुणापुढे हाथ नाही पसरविले ।

**

सुख नाही पाहिले कधी,

संसारात दुःख भिरभिरले,

चार बाळ हरविले तरी,

आम्हासाठी अश्रू आवरिले।

@ स्वरचित- एस.आर.शेंडे

   सौंसर, छिंदवाड़ा

Featured Post

Modi. -- जीस जनताने गद्दीपर बिठाया है उन्हीकी बहुबेटियोंका अपमान, ?यह जानबुझकर हो रहा है, या अति उत्साहमे?

  जीस जनताने गद्दीपर बिठाया है उन्हीकी  बहुबेटियोंका अपमान, ?यह जानबुझकर हो रहा है, या अति उत्साहमे? या बुध्दी सठीया गयी है? या कुर्सी जानेक...